Religious Music
Displaying 1 - 3 of 3
सारांश
आधुनिक युगात लोकपरंपरा दर्शविणारया बहुतांश प्रकारांच्या पुनरूज्जीवन, जतन आणि संवर्धनाचे प्रयत्न फार मोठया प्र्रमाणावर होताना दिसत आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे सांस्कृतिक वारसा ठरलेले हे विविध प्रकार आधुनिक काळात नामशेष होत आहेत अशी भिती निर्माण होत आहे. केवळ मौखिक परंपरेने विकसित…
in Article
महाराष्ट्रात प्रचलित विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राला कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे. ही परंपरा पूर्णपणे सांगितिक आहे. ज्यावेळी ईश्वराचा नामघोष, जयजयकार आणि आराधना संगीताच्या माध्यमातून केली जाते. त्यावेळी त्याला…
in Overview
महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या विविध भक्तिप्रधान गायनशैलींमध्ये कीर्तन परंपरेचे स्थान सर्वोच्च आहे. महाराष्ट्राला अत्यंत समृध्द कीर्तन परंपरा लाभलेली आहे. ही कीर्तन परंपरा पूर्णपणे सांगितिक असून भारतात अस्तित्त्वात असलेल्या अन्य कीर्तन परंपरांपेक्षा प्राचीन आहे. कीर्तनात कीर्तनकार आपल्या…
in Module